Late Wamanraoji Kadam Bordikar Seva Sanstha, Jintur’s

COLLEGE OF AGRICULTURE, SELU

Lokmangal Nagar, Near Raigad Corner, Parbhani Road, Selu, Dist. Parbhani (MS)
(Affiliated to Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani)

कै. वामनरावजी कदम बोर्डीकर सेवा संस्था, जिंतूर संचलित

कृषि महाविद्यालय, सेलू

लोकमंगल नगर, रायगड कॉर्नर जवळ, परभणी रोड, सेलू, जि. परभणी (महाराष्ट्र)

संलग्न – वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

Celebration of day of national importance

   

कृषी महाविद्यालय, सेलू येथे शुक्रवार, दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.