Late Wamanraoji Kadam Bordikar Seva Sanstha, Jintur’s

COLLEGE OF AGRICULTURE, SELU

Lokmangal Nagar, Near Raigad Corner, Parbhani Road, Selu, Dist. Parbhani (MS)
(Affiliated to Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani)

कै. वामनरावजी कदम बोर्डीकर सेवा संस्था, जिंतूर संचलित

कृषि महाविद्यालय, सेलू

लोकमंगल नगर, रायगड कॉर्नर जवळ, परभणी रोड, सेलू, जि. परभणी (महाराष्ट्र)

संलग्न – वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा

  स्त्री शिक्षणाचे जनक, महान सत्यशोधक, बळीराजाच्या न्यायासाठी सत्तेवर आसूड चालवणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालय सेलू येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आली.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

Celebration of day of national importance

    कृषी महाविद्यालय, सेलू येथे शुक्रवार, दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.